शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

वाशिम जि.प., पं.स. प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:17 PM

वाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या एकूण ६ पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या एकूण ६ पंचायत समितीच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध केला. त्यानुसार, ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणासाठीची सोडत काढण्यात येवून ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यावर ६ मे पर्यंत हरकती व सूचना मागविण्यता आल्या आहेत.पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी २७ आॅगस्ट २०१८ रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत व ३० एप्रिल २०१९ रोजी काढण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या निर्वाचक विभागाकरिता आरक्षण सोडतीबाबतची प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना २ मे २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, काही तांत्रीक कारणांमुळे त्यास एक दिवस विलंब लागला. ३ मे रोजी मात्र ही अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर ६ मे २०१९ पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर ६ मे ते १० मे २०१९ या कालावधीत अमरावती विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद