शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद: अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे गाभणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:34 IST

अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे यांची अविरोध निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक १७ जानेवारी रोजी आयोजित होती. कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये ठरल्यानुसार वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे यांची अविरोध निवड करण्यात आली.जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्टÑवादी काँग्रेसला १२ जागेवर विजय मिळविल्याने जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष तर त्यापाठोपाठ काँग्रसने ९ जागेवर विजय प्राप्त केला. शिवसेनेने ६ जागेवर विजय मिळविल्याने महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले होते. परंतु विरोधकांनी सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने सत्ता स्थापनेचा दावा केला होता, तेव्हा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी ताबडतोब मिटींग घेऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरविले. ज्या पक्षाचे बलाबल जास्त त्याप्रमाणे जागा देण्याचेही या मिटींगमध्ये ठरले  होते. त्यामुळे विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याने त्यांनी सत्ता स्थापनेबाबतच्या हालचाली बंद केल्या होत्या. महाविकास आघाडी मित्र पक्षामध्ये ठरल्यानुसार अध्यक्षपद राष्टÑवादी काँग्रेसकडे, उपाध्यक्ष पद काँग्रेसकडे देण्यात आले. सभापतीपदी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना एक-एक तर वंचित बहुजन आघाडीच्या एकास विराजमान केल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसWashim ZPवाशीम जिल्हा परिषद