शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

वाशिम : ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; १५ प्रवाशी गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील घटना

By सुनील काकडे | Updated: February 2, 2024 15:42 IST

निलगायीमुळे घडला अपघात

वाशिम : समोरून अचानक आडव्या आलेल्या निलगायीला वाचविण्याच्या नादात ट्रक चालकाने करकचून ‘ब्रेक’ मारला. यामुळे अगदी मागेच असलेली ट्रॅव्हल्स ट्रकवर जावून आदळली. परिणामी, भीषण अपघात घडून १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले. हा अपघात १ ते २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १६७, ५२० नजिक घडली.

प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० बी.एफ. ९९६६ या क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स नागपूर येथून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात चालली होती. यादरम्यान पुढे धावणाऱ्या ट्रकच्या अचानक रोही आडवा आला. यामुळे ट्रक चालकाने करकचून ‘ब्रेक’ मारला. परिणामी, ट्रक जागीच थांबल्याने ट्रॅव्हल्स त्यावर मागून जोरकसपणे धडकली. हा अपघात इतका भीषण ठरला की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग पूर्णत: निकामी झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे १५ ते १६ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून अन्य काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच अमानी महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन दांदडे, पोलिस उपनिरीक्षक राठोड हे त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. यासह १०८ लोकेशनचे पायलट विधाता चव्हाण, डॉ. भास्कर आडे, उल्हास खिल्लारे, डॉ. सैफुद्दीन, तुषार राजगिरे, डॉ. झाकीर, श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख, किशोर खोडके, जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भिलांडे, अविनाश भोयर, समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार, छोटू उके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमी रुग्णांची नावेराजेंद्र यादव (३५), नरेंद्र कटरे (४५, गोंदिया)निलेश वानखडे (३० रा. कापसी, अकोला)समीर अदलाबादकर (२२, नागपूर)निर्मला तायडे (६०, पुणे)रोहन तोडकर (२५), प्रियंका तोडकर (२१, सांगली)शुभम मेघारे (२५, नागपूर)रूपेश घोनमोड (४०, चंद्रपूर)पंचशीला भगत (३०, संभाजी नगर)दिलीपकुमार चव्हाण (३५, नागपूर)विशाल केतकर (२६, वर्धा)मच्छिंद्रनाथ भुतकर (३३, हिंगणघाट)प्रतीक्षा नासरे (२४, वर्धा)खुश कौशल्य मिश्रा (४०, वर्धा)वैभव शिवणकर (२९, भंडारा)प्रिया रमेश मुन (२९, वर्धा)वेदांत सुभाष कांबळे (२३, धामणगाव)कृष्णप्रकाश मिश्रा (४२, मिर्झापूर, उत्तर प्रदेश)सुवर्णा संभाजी माळी (४०, सांगली)हेमंत फुलवणी (४०, वर्धा)सुरज राजेश बावणे (४०, चंद्रपूर)निखिल तुरकर (२२, तुमसर, भंडारा)पूजा तायडे (२७, नागपूर)

टॅग्स :washimवाशिम