शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : नाफेड तूर खरेदीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 19:55 IST

मालेगाव (वाशिम) :  शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने यांच्या नेतृत्वात तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसोमवारपर्यंत खरेदीची मागणीसहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) :  शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने यांच्या नेतृत्वात तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी टोकण क्रमांकानुसार नाफेडची तूर खरेदी त्वरीत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू असताना मालेगाव येथील नाफेड केंद्र बंद का, असा  प्रश्न उपस्थित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.  सोमवारपर्यंत नाफेड केंद्रावर तूर खरेदीला सुरुवात न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभर आक्रमक आंदोलन करेल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहीत माने यांनी सांगितले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक दत्ताभाऊ जोगदंड, अजबराव बनसोड, विश्वनाथ जोगदंड, राहुल बनसोड, ओम गायकवाड, गजानन ढंगारे, श्याम ढंगारे, योगश काळे, अजय इंगोले, अनिल इंगळे, रहिम शहा, ज्ञानेश्वर देवळे, विवेक गवळी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व  शेतकरी मोठ्या संख्येने या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी सोमवारपर्यंत नाफेडची तूर खरेदी चालू करून शेतक-यांचे कुठलेही नुकसान न होता त्यांची तूर मोजून घेऊ, असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनwashimवाशिम