शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : वकिलाकडून पक्षकाराची ५.७० लाखाने फसवणुक; गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 20:16 IST

वाशिम : वाशिम येथील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली  वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. सदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये १८ फेब्रुवारीला वकिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्देन्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतलेसदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक केली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथील न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयात धनादेश जमा करण्याच्या नावाखाली  वकिलाने पक्षकाराकडून सही केलेले कोरे धनादेश घेतले. सदर धनादेशावर ५ लाख ७० हजार एवढी रक्कम टाकून वकीलाने स्वत:च्या खात्यात जमा करून पक्षकाराची फसवणुक केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये १८ फेब्रुवारीला वकिलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. कनेरगाव नाका (जि. हिंगोली) येथील अविनाश रमेश तायडे (पक्षकार) यांनी हिंगोली येथील वकील गोवर्धन जयराम मुळे यांना स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश न्यायालयीन कामकाजासाठी विश्वासाने दिले होते. या धनादेशाचा न्यायालयीन कामकाजासाठी वापर न करता स्वत:च्या खात्यामध्ये ५ लाख ७० हजार एवढी रक्कम लिहून वापर केला. ही रक्कम वाशिम येथील स्टेट बँक मधून १९ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १२:४३ वाजता मुळे यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली. या घटनेची तायडे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये १८ फेब्रुवारीला फिर्याद दाखल केली. पोलीसांनी मुळे यांना अटक केली असुन न्यायालयाने मुळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी वाढवे यांनी दिली.  

टॅग्स :washimवाशिमadvocateवकिलCrimeगुन्हा