वाशिममध्ये जडवाहतूकीचा प्रश्न झाला बिकट!

By Admin | Updated: May 29, 2017 19:23 IST2017-05-29T19:23:39+5:302017-05-29T19:23:39+5:30

वाशिम : "हार्ट आॅफ सिटी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटणी चौकातून दिवसभर सुसाट वेगात धावणाऱ्या जडवाहनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे.

Washim question became a problem in Washim! | वाशिममध्ये जडवाहतूकीचा प्रश्न झाला बिकट!

वाशिममध्ये जडवाहतूकीचा प्रश्न झाला बिकट!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : "हार्ट आॅफ सिटी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटणी चौकातून दिवसभर सुसाट वेगात धावणाऱ्या जडवाहनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. पाटणी चौक ते आंबेडकर चौकादरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा मार्ग ह्यवन वेह्ण करण्यात आला. अशा बिकट स्थितीत अर्ध्याच रस्त्यांवरून जडवाहने, शहरांतर्गत दुचाकी, चारचाकी वाहनांसह सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे. 

 

Web Title: Washim question became a problem in Washim!