शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

वाशिम : संजय गांधी निराधार योजनेची १५ मे रोजी सभा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 3:05 PM

वाशिम - वाशिम तहसील कार्यालया अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा १५ मे २०१८ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार.

ठळक मुद्देफेब्रुवारी २०१८ या महिन्यात झालेल्या सभेत अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली होती.त्रृटीतील प्रकरणावर आगामी होणाºया बैठकीमध्ये चर्चा होवून मंजूरी देण्यात येणार आहे.

 

वाशिम - वाशिम तहसील कार्यालया अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची सभा १५ मे २०१८ रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता घेण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांनी आपली परिपूर्ण प्रकरणे १५ एप्रिल पासून ते ५ मे २०१८ पर्यंत महा ई सेवा केंद्रामार्फत आॅनलाईन सादर कराव्यात, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण यांनी केले. 

फेब्रुवारी २०१८ या महिन्यात झालेल्या सभेत अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. तर काही प्रकरणे ही परिपुर्ण नसल्यामुळे त्रृटीत ठेवण्यात आली आहे. त्रृटीतील प्रकरणावर आगामी होणाºया बैठकीमध्ये चर्चा होवून मंजूरी देण्यात येणार आहे. तत्पूर्वी लाभार्थ्यांनी त्रृटी पुर्ण करुन आपली प्रकरणे महा ई सेवा केंद्रामार्फत सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला व ६५ वर्ष पुर्ण झालेले असावे. कोणत्याच लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला अथवा इतर कागदपत्रासाठी दलालाशी संपर्क साधु नाही. स्वत:  महा ई सेवा केंद्रात जावून उत्पन्नाचा दाखला काढावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शरद पाटील चव्हाण हे राहणार असून, यावेळी तहसीलदार बळवंत अरखराव, संजय गांधी निराधार योजना विभागाचे नायब तहसीलदार नप्ते, समिती सदस्य विनोद मगर, प्रल्हाद गोरे, गजानन गोटे, भगवान कोतीवार, पवन जोगदंड, कल्पना खामकर, सिध्दार्थ इंगोले आदींची उपस्थिती राहणार आहे. लाभार्थ्यांनी आपली परिपुर्ण प्रकरणे दलालांच्या भूलथापांना बळी न पडता स्वत: १५ एप्रिल ते ५ मे पर्यंत दाखल करावी, असे आवाहन समितीच्या पदाधिकाºयांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना