शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

Washim: भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत पाकिटमार चोरट्यांचा धुमाकूळ

By सुनील काकडे | Updated: August 26, 2023 18:59 IST

Washim: वाशिम शहरात २४ ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क रॅली काढण्यात आली.

- सुनील काकडेवाशिम -  शहरात २४ ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क रॅली काढण्यात आली. यावेळी जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत पाकिटमार चोरट्यांनी धुमाकूळ घालत भाजपा जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या खिशातील पर्स लांबविले. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहायक सुभाष सुरोशे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

२४ ऑगस्ट रोजी निघालेल्या भाजपाच्या जनसंपर्क रॅलीत अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाली होती. या गर्दीत पाकिटमार चोरट्यांनी प्रवेश करून आपला डाव साधला. आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहायक सुभाष सुरोशे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष शाम बढे, मानोरा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अजय जयस्वाल, गजानन डहाके, व्यापारी गोविंद वर्मा, आनंद चरखा, नगर सेवक गाैतम भालेराव यांच्यासह अन्य १० ते १२ जणांच्या खिशातील पर्स चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सुभाष सुरोशे यांनी वाशिम शहर पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिमBJPभाजपा