शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

वाशिम जिल्ह्यात ५६५३ शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:46 PM

Teachers covid-19 Test in Washim आतापर्यंत २२०० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून, ५६५३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. आतापर्यंत २२०० जणांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले असून, त्याचे अहवाल काय येतात, याकडे लक्ष लागून आहे.कोरोनामुळे यंदा शैक्षणिक सत्रात शाळा वेळेवर सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यानंतरही कोरोनाचा उद्रेक सुरूच राहिल्याने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे सुतोवाच यापूर्वीच राज्य शासनाने केले होते. त्यानुसार २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तत्पूर्वी आवश्यक ती खबरदारी म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात ४१८५ शिक्षक तर १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यापैकी गत तीन दिवसात जवळपास २२०० जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवसात उर्वरीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या शिक्षकांना काही दिवस घरीच राहावे लागणार आहे.

जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोनाविषयक चाचण्या केल्या जात आहेत. कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक येथे कोरोना चाचण्या केल्या जात आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत चाचण्या केल्या जाणार आहेत. - डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमTeacherशिक्षक