शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मोबदल्यासाठी एका तपापासून शेतकऱ्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

वाशिम तालुक्यातील उमरा जवळा सिंचन प्रकल्पाच्या पर्यायी रस्त्याच्या कामासाठी उमरा कापसे येथील शेतकरी स्व.रामधन कापसे यांची अर्धा एकर क्षेत्रापेक्षा ...

वाशिम तालुक्यातील उमरा जवळा सिंचन प्रकल्पाच्या पर्यायी रस्त्याच्या कामासाठी उमरा कापसे येथील शेतकरी स्व.रामधन कापसे यांची अर्धा एकर क्षेत्रापेक्षा अधिक शेतजमीन बाधित करण्यात आली. या बाधित जमिनीचा मोबदला मिळावा, म्हणून रामधन कापसे यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर अर्ज केला, परंतु १२ वर्षे उलटली, तरी त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. रामधन कापसे यांचे चिरंजीव विनोद रामधन कापसे यांनीही वडिलोपार्जित शेतीमधून पर्यायी वाटेसाठी बाधित केलेल्या गट नं. १९/१ मधील जमिनीची संयुक्त मोजणी करून, तत्काळ पीक नुकसान भरपाईसह मोबदला द्या, अशी मागणी जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग वाशिम, अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ वाशिम, जिल्हाधिकारी वाशिम, कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडे केली आहे.

००००००००००

राज्यशासनापर्यंत तक्रारी करूनही दखल नाही...

गेल्या १२ वर्षांपूर्वी जवळा उमरा प्रकल्पामुळे पर्यायी रस्त्यासाठी जमीन बाधित केल्यानंतर शेतकऱ्याने जमिनीच्या माेबदल्यासाठी पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजविले. तेथे न्याय न मिळाल्याने जिल्हाधिकारी, आयुक्तस्तरावरही निवेदन दिले. तेथेही न्याय न मिळाल्याने राज्यशासनापर्यंत निवेदन, तक्रारी करूनही अद्याप शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही.