गावकºयांनी केले सचिव, सरपंच,सदस्यांना ग्रा.पं.मध्ये बंद

By Admin | Updated: May 13, 2017 14:02 IST2017-05-13T14:02:42+5:302017-05-13T14:02:42+5:30

गावकºयांनी अधिकारी व पदाधिकारी यांना ग्रामपंचायतमध्ये १३ मे रोजी बंद केले.

The villagers stopped the secretary, the Sarpanch, the members in the village p | गावकºयांनी केले सचिव, सरपंच,सदस्यांना ग्रा.पं.मध्ये बंद

गावकºयांनी केले सचिव, सरपंच,सदस्यांना ग्रा.पं.मध्ये बंद

मानोरा : शेंदुरजना अढाव येथुन जवळच असलेल्या ग्राम गोस्ता येथे पिण्याच्या पाण्यासाठी चक्क गावकऱ्यांनी अधिकारी व पदाधिकारी यांना ग्रामपंचायतमध्ये १३ मे रोजी बंद केले.   ग्रामपंचायतची पाण्यासंदर्भात सचिव,सरपंच यांची चर्चा चालु होती. गावकऱ्यांकडून कळाले की, पाणी पुरवठा विहीरीच नाही, मग ग्रा.पं. लोकांजवळुन पाण्याचा ९० वर्षापासून टॅक्स वसुल करत आहे. ग्रा.पं. ची विहीर नाही मात्र टॅक्स कोणता बाबीचा वसुल केल्या जात आहे असे गावकऱ्यांचा प्रश्न केला. बिडीओ ना या संदर्भात १५ दिवसापूर्वी  गावकऱ्यांनी या संदर्भात पत्र सुध्दा दिले होते. 

Web Title: The villagers stopped the secretary, the Sarpanch, the members in the village p