किन्ही रोकडे येथे ग्रामस्वच्छता कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:27 IST2021-06-29T04:27:42+5:302021-06-29T04:27:42+5:30

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती रविता रोकडे, ग्रामसचिव गांवडे, अरविंद भगत उपाध्यक्ष नवनिर्माण फाउंडेशन कारंजा, नितीन ...

Village cleaning executive at Kinhi Rokade | किन्ही रोकडे येथे ग्रामस्वच्छता कार्यकारिणी

किन्ही रोकडे येथे ग्रामस्वच्छता कार्यकारिणी

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती रविता रोकडे, ग्रामसचिव गांवडे, अरविंद भगत उपाध्यक्ष नवनिर्माण फाउंडेशन कारंजा, नितीन तायडे कोषाध्यक्ष नवनिर्माण फाउंडेशन कारंजा, राहुल सांगऴे आदी उपस्थित होते. अमोल काळे, सचिन रोकडे, प्रमोद रोकडे, रवींद्र रोकडे, गणेश साखरे , अतुल रोकडे, राजू रोकडे, श्रीकृष्ण रोकडे, नागेश रोकडे, सुरेश घोडके, गुलाब रोकडे, विजय कवडे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान फलकाचे अनावरणप्रसंगी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ग्रामस्वच्छता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात आशाबाई रोकडे अध्यक्षा, कमलाबाई रोकडे उपाध्यक्षा, मीराबाई रोकडे सचिव, शांताबाई रोकडे कोषाध्यक्ष, कोकीळाबाई, बेबीबाई कवळे, सुशीलाबाई रोकडे, मंदाबाई रोकडे, लक्ष्मीबाई चव्हाण, विमलाबाई बाहे, ताराबाई रोकडे, नर्मदाबाई कदम, मुनिफा बी शे. जमील आदी पदाधिकारी, सदस्यांचा समावेश करण्यात आला.

Web Title: Village cleaning executive at Kinhi Rokade