शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 17:20 IST

Washim News : २२ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान हाती घेण्यात आले आहे.

वाशिम : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन राबविले जात असून, याअंतर्गत २२ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान हाती घेण्यात आले आहे.ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आणि गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे २२ जुलै ते ७ आॅगस्ट या दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे. तालुका पातळीवर २८ ते ३१ जुलै आणि गावपातळीवर १ ते ३ आॅगस्ट या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप आॅपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृती आराखड्याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. ५ ते ७ आॅगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करून येत्या १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर हा आराखडा ठेवण्यात येणार आहे. सर्वांनाच मिळणार प्रशिक्षण२२ जुलै रोजी जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एन्ट्री आॅपरेटर व जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार, यांना आॅनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गाव कृती आराखड्यातील माहिती संकलन, कोबो टूलव्दारे माहिती अपलोड करणे बाबत प्रशिक्षण देण्यात आले. दुसºया टप्प्यात २३ ते २७ जुलै या कालावधीत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उप अभियंता, शाखा अभियंता, गटसमन्वयक, समुह समन्वयक यांना आॅनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

 जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. या अंतर्गत २२ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. सर्व संबंधितांना आॅनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे.- वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद