VIDEO मराठवाड्यात चर्चा गायीच्या 6 पायांची

By Admin | Updated: December 28, 2016 15:07 IST2016-12-28T15:00:30+5:302016-12-28T15:07:54+5:30

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 28 - शिरपूर येथे सध्या 6 पाय असलेल्या गायीची बरीच चर्चा सुरू आहे. हिंदू धर्मात ...

VIDEO Talks about 6 legs of cows in Marathwada | VIDEO मराठवाड्यात चर्चा गायीच्या 6 पायांची

VIDEO मराठवाड्यात चर्चा गायीच्या 6 पायांची

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 28 - शिरपूर येथे सध्या 6 पाय असलेल्या गायीची बरीच चर्चा सुरू आहे. हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान असल्याने येथील ग्रामस्थ गाईचे पूजन करुन तिचे दर्शन घडवणा-या वृद्धाला दक्षिणादेखील देत आहेत.  
 
मालेगाव तालुक्यातील अनेक गावात सध्या ही गाय फिरत आहे. सहा पाय असलेली ही गाय गावात दाखल झाली की ग्रामस्थ तिची मोठ्या भक्तीभावाने पूजा करतात. तसेच सहा पाय असलेल्या या गायीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी देखील होत आहे. सहा पायांच्या या गाईचे दर्शन घडवत असल्याने पोटापाण्याचा प्रश्न सुटत असल्याचे, या वृद्ध व्यक्तीने सांगितले.
 
 
 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844mpr

Web Title: VIDEO Talks about 6 legs of cows in Marathwada