VIDEO : पांगरी नवघरेत डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक शांततेत !

By Admin | Updated: November 5, 2016 16:29 IST2016-11-05T16:29:18+5:302016-11-05T16:29:18+5:30

ऑनलाइन लोकमत मालेगाव ( वाशिम), दि. ५ -  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तची मिरवणूक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाच्या ...

VIDEO: Pangri New House Dr. Babasaheb Ambedkar Jayanti peace procession! | VIDEO : पांगरी नवघरेत डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक शांततेत !

VIDEO : पांगरी नवघरेत डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक शांततेत !

ऑनलाइन लोकमत
मालेगाव ( वाशिम), दि. ५ -  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तची मिरवणूक उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठाच्या परवानगीमुळे आज पांगरिनवघरे येथे काढण्यात आली .  
१४ एप्रिल २००७ नंतर ९ वर्षांनी ही मिरवणुक निघाली . सकाळी बौध्द विहारापासून मिरवणूक सुरू झाली . सजविलेल्या ट्रॅक्टरवर बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली .  त्यासमोर वाद्द्याच्या तालावर युवक नृत्य करीत होते .  बाबासाहेब आंबेडकर ,भगवान गौतम बुध्द,महात्मा फुले यांचा जयघोष करीत मिरवणूक पार पडली .मिरवणूकीत बाबासाहेबांचे अनुयायी आबाल वृध्द सामील झाले होते .
https://www.dailymotion.com/video/x844gxk

Web Title: VIDEO: Pangri New House Dr. Babasaheb Ambedkar Jayanti peace procession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.