शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील ‘पोषण आहार’ची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 17:43 IST

Washim News : बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे.

वाशिम : अंगणवाडी केंद्रातील पात्र लाभार्थींना नियमानुसार पोषण आहार मिळत आहे की नाही? याची पडताळणी म्हणून वाशिम प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी यांनी अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे.कोरोनामुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत; मात्र पात्र बालके, स्तनदा माता आदी लाभार्थींना पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. संबंधित लाभार्थींना नियमानुसार पोषण आहार मिळतो की नाही, तेथे कोरोनाविषयक नियमाचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी गवळी यांनी वाशिम तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली. पंंचाळा येथे मागील आहार वाटपादरम्यान गर्दी आणि गोंधळ उडाला होता. ही परिस्थिती या महिन्यात निर्माण होऊ नये म्हणून तेथे भेट देऊन पाहणी केली. पोषण आहार वाटपात कुणी कुचराई करीत असेल तर संबंधितांची गय केली जाणार नाही, याचा इशाराही गवळी यांनी दिला. नियमानुसार पोषण आहार वाटप करा!कोरोनाकाळात प्रत्येक पात्र लाभार्थींना शासनाकडून मिळणारा पोषण आहार नियमानुसार वाटप होणे अपेक्षीत आहे. पोषण आहार वाटपादरम्यान कुठेही गर्दी, गोंधळ उडू नये तसेच नियमानुसार जेवढे धान्य आले, तेवढे धान्य पात्र लाभार्थींपर्यंत पोहचवा,  अशा सूचना प्रियंका गवळी यांनी कर्मचाºयांना दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद