शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाहन बाजारात तेजी; रस्त्यावर येणार नवीन ३ हजार वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 17:08 IST

Washim Automobile sector News चारचाकीसह दुचाकी वाहनाच्या काही मॉडेलसाठी वेटींग लिस्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षाच्या तुलनेत यंदा वाहन बाजारात तेजी असून, दिवाळी पाडव्यापर्यंत नवीन ३ हजाराच्या आसपास वाहने रस्त्यावर येतील, अशी शक्यता वाहन बाजारातून वर्तविण्यात येत आहे. सध्या चारचाकीसह दुचाकी वाहनाच्या काही मॉडेलसाठी वेटींग लिस्ट आहे.यंदा कोरोनामुळे एप्रिल ते जून महिन्यापर्यंत बहुतांश व्यवसाय ठप्प होते. अनलॉकच्या टप्प्यात बाजारपेठ पूर्वपदावर येत असून, अन्य व्यवसायाच्या तुलनेत वाहन बाजारात तेजी असल्याचा दावा वाहन वितरकांनी केला. कोरोना संसर्गापासून स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनातून प्रवास करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येते. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून प्रवास करण्यासाठी वाहन खरेदी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. दसºयापासून वाहन बाजाराचा गिअर टॉपवर असून, दुचाकीसह चारचाकी वाहनांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढली आहे. चारचाकी वाहनांच्या काही मॉडेलसाठी तर ग्राहकांना आणखी एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वितरकांनी सांगितले. दुचाकी वाहनांच्या खरेदीत वाढ झाली असून, स्कुटरला अधिक मागणी असल्याचे दिसून येते. एक्सचेंज आॅफर, कॅश डिस्काऊंट आदी आॅफर असल्यानेही ग्राहक हे वाह खरेदीकडे वळत आहेत. दिवाळी, पाडव्यापर्यंत जिल्ह्यात नव्याने तीन हजाराच्या आसपास दुचाकीची खरेदी-विक्री होईल, असा अंदाज वाहन वितरकांनी वर्तविला.

दिवाळीपर्यंत जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या मिळून जवळपास तीन हजार दुचाकी विकल्या जातील. याशिवाय चारचाकी वाहने वेगळी. कोरोना काळात स्वत:सह कुटुंबाची सुरक्षितता, शेतमाल घरात आल्याने खेळते भांडवल आणि दिवाळी, पाडव्याचा मुहुर्त यामुळे ग्राहकांनी दुचाकी वाहनाची आगाऊ नोंदणी केली. - रौनक टावरी, दुचाकी वितरक वाशिम

टॅग्स :washimवाशिमAutomobileवाहन