वाशिम येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:04+5:302021-02-05T09:29:04+5:30

००० सरपंचपदासाठी उद्या आरक्षण सोडत मालेगाव : सरपंचपदासाठी २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सरपंचपदाचे ...

Vaccination at Washim | वाशिम येथे लसीकरण

वाशिम येथे लसीकरण

०००

सरपंचपदासाठी उद्या आरक्षण सोडत

मालेगाव : सरपंचपदासाठी २ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण काय निघणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

00

कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन

केनवड : फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात असून, केनवड परिसरातील खासगी व शासकीय आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोबाइलवर संदेश प्राप्त होताच लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने रविवारी केले.

००

५० जणांवर दंडात्मक कारवाई

अनसिंग : अनसिंग ते वाशिम, अनसिंग ते पुसद या मार्गावर वाहतूक नियम न पाळणाऱ्या जवळपास ५० जणांवर अनसिंग पोलिसांनी गत दोन दंडात्मक कारवाई केली.

००००

३५ शेतकऱ्यांची कृषिपंप जोडणी रखडली

शेलुबाजार : शेलुबाजार परिसरातील ३५ शेतकऱ्यांची कृषिपंप जोडणी रखडल्याने या शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Web Title: Vaccination at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.