शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

जऊळका-खिर्डा मार्गावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:27 PM

जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली.

ठळक मुद्देअनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिस पाटील विजय सरोदे यांना खिर्डा येथील दिलीप चव्हाण यांनी दिली.त्याचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असून त्याने अंगात निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट आणि पांढºया रंगाचे शर्ट घातलेले आहे. पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी मर्ग दाखल केला.

जऊळका रेल्वे (वाशिम): जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील एका बाभूळ झाडाच्या काट्यांमध्ये अडकून असलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २२ जानेवारीला घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जऊळका रेल्वे ते खिर्डा रोडवरील विठोबा मुळे यांच्या शेताच्या धुºयाला लागून असलेल्या बाभूळ झाडाच्या काट्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिस पाटील विजय सरोदे यांना खिर्डा येथील दिलीप चव्हाण यांनी दिली. त्यावरून घटनास्थळी जाऊन पाहिले असता, एक अनोळखी इसम मृतावस्थेत दिसून आला. त्याचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे असून त्याने अंगात निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट आणि पांढºया रंगाचे शर्ट घातलेले आहे. याप्रकरणी पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून जऊळका पोलिसांनी मर्ग दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरणकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आरसेवार व बीट जमादार विलास ताजणे करित आहेत. 

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हा