इंझोरीत राष्ट्रसंतांना श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 20:12 IST2017-10-12T20:10:28+5:302017-10-12T20:12:13+5:30

वाशिम  :  अखिल विश्व सुखी समृध्द करण्याचा ग्रामगीता रुपी महामंत्र देणाºया राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना येथील प्रार्थना मंदिरामध्ये १० आॅक्टोंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ४९ वा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Tribute to rashtrasant tukdoji maharaj at inzori | इंझोरीत राष्ट्रसंतांना श्रध्दांजली

इंझोरीत राष्ट्रसंतांना श्रध्दांजली

ठळक मुद्देप्रार्थना मंदिरात कार्यक्रमपुण्यतिथी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  :  अखिल विश्व सुखी समृध्द करण्याचा ग्रामगीता रुपी महामंत्र देणाºया राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना येथील प्रार्थना मंदिरामध्ये १० आॅक्टोंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ४९ वा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष पुंडलीक लायबर, हिरामन भोने, कैलास ढोक, सुभाष अलाटे, श्रीकृष्ण गावंडे, कृष्णा लायबर, चेतन गावंडे, निलेश डोळस, राजु जटाळे, नामदेव अलाटे, जगदेव खडसे,डिगांबर ढोक ,हिरामन भोने  कैलास ढोक , निलेश डोळस यासह इतर गुरुदेव सेवा मंडळाचे वारकरी उपस्थित होते. 

Web Title: Tribute to rashtrasant tukdoji maharaj at inzori