वृक्ष वाळविण्याचा फंडा
By Admin | Updated: May 20, 2014 22:42 IST2014-05-20T22:03:59+5:302014-05-20T22:42:39+5:30
वृक्षतोड करण्याचे वेगवेगळे फंडे चोरट्यांकडून वापरणे सुरूच आहे.

वृक्ष वाळविण्याचा फंडा
वाशिम : वृक्षतोड करण्याचे वेगवेगळे फंडे चोरट्यांकडून वापरणे सुरूच आहे. आग लावून वृक्ष वाळविणे आणि त्यानंतर या वृक्षाची विल्हेवाट लावली जाते. विळेगाव ते कामरगाव या रस्त्यावरील अशा प्रकारच्या हिरव्या झाडांना अज्ञात इसम आग लावून पर्यावरणाचा र्हास करीत आहे.