शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून विद्यार्थी घेत आहेत जल साक्षरतेचे धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:33 IST

जिल्हा परिषद शाळेने मात्र विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा जणू विडाच उचलला असून, गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याला जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत.

तºहाळा जि.प. शाळेचा स्तुत्य उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे महत्त्व कळावे, भावीकाळात त्यांच्याकडून जलसंधारणासाठी प्रयत्न व्हावेत, या उद्देशाने मंगरुळपीर तालुक्यातील तºहाळा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्षभरापासून विद्यार्थ्यांना जल साक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. सतत कमी होत असलेले पर्जन्यमान, पर्यावरणाचा ºहास आणि त्यामुळे मानवी जिवनावर होत असलेल्या परिणामाची जाण आता सर्वांनाच होऊ लागली आहे. त्यासाठी शासन, प्रशासनासह सामाजिक संस्थांच्यावतीने जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मनात जलसंधारणाची बिजे रुजली जावित म्हणून शासनाची व्यापक मोहिम सुरू असून, याच माध्यमातून प्रत्येक गाव जल साक्षर करण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालयांतही जल साक्षरतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील तºहाळा येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा जणू विडाच उचलला असून, या शाळेत गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याला जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. यात पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन, जलसंधारण, जलसंवर्धन कसे करायचे आदिबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जलदूत रविंद्र इंगोले यांचे सहकार्य लाभत आहे. शाळेतील शिक्षक बंडू गावंडे, मिलिंद भगत, प्रदीप गावंडे अरूण तळेकर, शिक्षिका सुप्रिया कटके, प्रतिभा देशमुख, अर्पणा जिरापुरे आदि मंडळी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीSchoolशाळा