शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

कशासाठी पाण्यासाठी! ३ वर्षांच्या चिमुकल्याचा श्रमदानात सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 3:35 PM

तलावाच्या पुनरुज्जीवनात खारीचा वाटा

वाशिम: जिल्ह्यातील मानोरामधील इंझोरी गावात सध्या तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काम जोरात सुरू आहे. या कामात आबालवृद्धांनी उत्साहात सहभाग घेतला. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या चिमुरड्यानंही या कामात खारीचा वाटा उचलला आहे. गावातील इतर लोकांसोबत हा चिमुकलाही पुनरुज्जीवनाच्या कामाला हातभार लावतो आहे. इंझोरीतील तलावाचं पुनरुज्जीवन झपाट्यानं होत आहे. ग्रामचेतना मंडळाच्या संकल्पनेतून गावाची पाणीटंचाई मिटविण्यासाठी सुरू असलेल्या या कामात गावकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह शिक्षक, विद्यार्थ्याही योगदान देत आहेत. त्यांचं अनुकरण करून ८ ते १० वर्षीय वयोगटातील मुलांनी सुट्टीचा आनंद घ्यायचा सोडून श्रमदान सुरू केलं आहे. त्यांना पाहून ३ वर्षीय चिमुकलाही श्रमदानात सहभागी झाला आहे. फजल खान असं या मुलाचं नाव आहे. फजल खानला घमेलं उचलत येत नाही. त्याला कुदळ, फावडं धरतानाही येत नाही. मात्र तरीही त्याचं श्रमदान थांबलेलं नाही.  तलावाच्या खोदकामातील माती पाणी पिण्याच्या पेल्यात भरून ती काठावर नेऊन टाकण्याचं काम करतो आहे. पुनरुज्जीवनाच्या कामात स्वत:चं योगदान देणाऱ्या फजलचं अनेकांना कौतुक वाटतंय. त्याचा हा उत्साह पाहून अनेकांना प्रेरणादेखील मिळतेय.

 

 

टॅग्स :washimवाशिम