शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

तीन महिन्यांचे पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:04 PM

वाशिम :  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींची निवड  २३ व २४ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. याकरिता इच्छुक युवक, युवतींनी वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमधील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, ...

ठळक मुद्देअनुसूचित जातीतील युवकांना लाभ२३ ० २४ आॅक्टोबरला निवड प्रक्रिया

वाशिम :  सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींची निवड  २३ व २४ आॅक्टोंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. याकरिता इच्छुक युवक, युवतींनी वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमधील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी बुधवारी केले. 

१८ ते २५ वर्षे वयोगटातील इच्छुक युवक-युवतींना या मोफत प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येणार आहे. याकरिता पुरुष उमेदवारांची छाती ७८ ते ८३ से.मी. तसेच उंची किमान १६५ से.मी. असणे आवश्यक आहे. महिलांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी इयत्ता बरावी उत्तीर्णची गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे सोबत आणणे बंधनकारक आहे.  निवड झालेल्या युवक-युवतींना अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीचे मोफत प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी-सुविधा शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त केदार यांनी सांगितले.