मंगरूळपीरात आढळली तीन फूट लांब घोरपड!
By Ram.deshpande | Updated: July 26, 2017 02:13 IST2017-07-26T02:13:23+5:302017-07-26T02:13:32+5:30

मंगरूळपीरात आढळली तीन फूट लांब घोरपड!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: येथील जिनिंग प्रेसिंग परिसरातील ठोंबरे यांच्या निवासस्थान परिसरात मंगळवार, २५ जुलै रोजी तब्बल तीन फूट लांब घोरपड आढळून आली. दरम्यान, वन्यजीव संरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांच्या सहकार्यांनी या घोरपडीला पकडून सुरक्षित स्थळी सोडल्याने तिला जीवनदान मिळाले.