शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

हजारो अनुयायांचे बाबासाहेबांना अभिवादन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:01 PM

वाशिम : भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र रविवार, १४ एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र रविवार, १४ एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली. वाशिम येथील समाजबांधव, अनुयायांनी स्थानिक आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करीत अभिवादन केले.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांकडून ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासह काही ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले. जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागातही उत्स्फूर्त मिरवणूका काढण्यात आल्या. महिलांनी पांढºया रंगाच्या साड्या; तर पुरूषांनीही पांढरे वस्त्र परिधान करून डोक्यावर, गळ्यात निळा रुमाल घालून  मोठ्या संख्येने मिरवणूकांमध्ये सहभाग नोंदवून महामानवाच्या जयंतीला आगळेवेगळे स्वरूप प्रदान केले. या मिरवणूकांमध्ये इतरही जाती-धर्माच्या नागरिकांनी सहभागी होत सर्वधर्मसमभावाचा प्रत्यय दिला. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात ठेवल्याचे दिसून आले. प्रशासकीय कार्यालयांमध्येही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :washimवाशिमDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर