शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथील वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:04 IST

वाशिम:  येथील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेची वृत्त लिहिस्तोवर पोलीस स्टेशनला नोंद नव्हती. 

ठळक मुद्देबिलाल नगर परिसरातील घटनाबुधवारी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  येथील बिलाल नगर परिसरात एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेची वृत्त लिहिस्तोवर पोलीस स्टेशनला नोंद नव्हती. प्राप्त माहितीनुसार बिलाल नगर परिसरात शे. हकीम शे. लाल (वय ६५) व त्यांच्या पत्नी तजमुनबी शेख हकिम (वय ६0) हे दोघे एकत्र राहत होते. संध्याकाळी त्यांचा मुलगा आईला भेटायला गेला असता तजमुनबी शेख हकीम या घरातील पलंगाजवळ मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या चेहर्‍यावर रक्ताचे डाग आढळून आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली. घटना घडल्यापासून मृतक महिलेचा पती शे. हकीम शे. लाल याचा मोबाइल बंद असून, तो वृत्त लिहीपर्यंत घरी पोहोचला नव्हता. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली. या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक वाढवे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयामध्ये पाठविला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वृद्धेच्या मृत्यूचे कारण समजून येईल. 

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाDeathमृत्यू