शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा आधार; जिल्ह्याला ५० कोटींचा बुस्टर

By दिनेश पठाडे | Updated: October 4, 2023 15:26 IST

६३ हजार ६२३ शेतकऱ्यांना मिळणार पीक नुकसानभरपाई

दिनेश पठाडेवाशिम : राज्यात जून आणि जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. वाशिम जिल्ह्यातही जुलैच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. पुरामुळे जमिनीही खरडून गेल्या होत्या. बाधित शेतकऱ्यांचे लक्ष मदतीकडे लागले होते. अखेर राज्य शासनाने ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ५० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे  कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.  यात जिरायती, बागायती, फळ पिकांसह नदी, नाल्यांना पूर आल्याने शेतात गाळ साचून पिकांचे नुकसान झाले तसेच जमीन खरडून गेले होती. जिल्हा प्रशासनाने तातडीने बाधित भागात पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. संयुक्त पंचनामे करुन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार जिल्हा प्रशासनाने ऑगस्टमध्ये राज्य शासनाकडे  निधीची मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये  ५५ हजार २९७.६१  हेक्टरवरील क्षेत्रावरील पीक नुकसानासाठी ६० हजार १६५ शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी १४ लाख ७ हजार १८५ रुपये मंजूर झाले तर १ हजार ९२९.०९ हेक्टरवरील शेतजमिनीच्या नुकसानापोटी ३ हजार ४५८ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ४७ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शासनाकडून लवकरच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. रब्बी हंगामापूर्वीच मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :RainपाऊसwashimवाशिमFarmerशेतकरी