शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात विद्यार्थ्यांना करावी लागतेय बसची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:03 IST

शेलुबाजार  (वाशिम):  स्थानीक मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात चक्क रस्त्यावर बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत असल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्यात उन्हापासून तर पावळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी  कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही .

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार  (वाशिम):  स्थानीक मुख्य चौकातील प्रवासी निवारा पुर्णपणे उध्वस्त झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना भर पावसात चक्क रस्त्यावर बसची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.शेलुबाजार परिसरातील अनेक खेडयातील विद्यार्थ्यी शेलुबाजार येथे शिक्षणासाठी येºजा करतात. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना  संध्याकाळी अतिशय रहादारीच्या रस्त्यावर उभे राहून बसची प्रतिक्षा करावी लागत असल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रोजच्या प्रकाराने शाळकरी विद्यार्थींना मानसीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसून येत नाही.प्रवासी निवारा अभावी विशेष करुन महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणाहून शेकडो प्रवासी अकोला, मंगरुळपीर, मालेगाव, कारंजा आदी ठिकाणी ये-जा करतात.  याच प्रवाशांना एसटी महामंडळाने कुठल्याच प्रकारची व्यवस्था करुन दिली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून तर पावळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी  कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही . दुसºयांच्या दुकानासमोर आसरा घेवून बसची ताटकळत वाट पहावी लागत आहे. लांभाडे यांचा आंदोलनाचा इशारा४शेलुबाजार चौकातील प्रवासी निवारा दुरुस्त करण्यात आला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवक विनोद लांभाडे यांनी दिला आहे.४अनेक वर्षांपासून प्रवासी निवाºयाच्या झालेल्या दुरावस्थेकडे कोणाचेच लक्ष दिसून येत नसल्याने प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थीstate transportराज्य परीवहन महामंडळ