शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:29 IST

जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले.

मानोरा : सांगली, कोल्हापुर येथे आलेल्या पुरामुळे अनेक घर उध्दवस्त झालेत. या पुरग्रस्तांना सर्वच स्तरावरुन मदतीचा ओघ वाढत असताना मानोरा तालुक्यातील जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांनी जमा केलेले खाऊचे पैसे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविलेत. चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.श्री. सेवालाल बहूउद्देशीय संस्था नाईक नगर मानोरा व्दारा संचालीत जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांनी राबविलेल्या या उपक्रमाबाबत इतर शाळांनीही पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण राठोड ,सचिव प्रा.अनिल चव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका स्वरुपा चव्हाण, शाळेच्या शिक्षीका सिमा आडे, सोनाली थोराईत, फौजीया खान, आश्विनी तायडे, मेघा मात्रे, रक्षा राऊत, स्वाती मोेरे, सुनिल चव्हाण, मनोहर राठोड व सविता सोनोने, तसेच राधीका जाधव, रिया थोराईत, रुद्र राठोड, ईश्वरी थोराईत, सिध्दी आडे, सनेला खान, देवेंद्र चव्हाण या विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे मंडळ अधकारी एस.बी.जाधव, तलाठी एस.एस.राठोड यासह उपस्थितांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. तसेच मातोश्री सुभद्राबाई पाटील कला व विज्ञान व कै.पांडूरंग ठाक रे वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी शिवाजी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मानोरा येथील संपूर्ण मार्केटमध्ये जावुन कोल्हापुर व सांगली येथील पुरग्रस्तासाठी मदत निधी गोळा करुन एक नवीन आदर्श निर्माण केला. 

टॅग्स :washimवाशिमSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरManoraमानोराStudentविद्यार्थी