शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

पर्यावरण दिनानिमित्त नक्षत्र व राशी उद्यानाची केली निर्मिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:52 IST

राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन ईकोक्लबच्या विद्यार्थींच्या माध्यमातुन नक्षत्र व राशी उद्यानाची निर्मीती करण्यात आली असुन  ,नक्षत्र आणी राशी नुसार वृक्षांची लागवड करण्यात आली.        

ठळक मुद्देकदंब, शमी, रुई, फणस, नागचाफा, सांबर अशा विविध झाडांची लागवड करून जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला आहे वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना ऊबगडे  तर प्रमुख पाहुण्या म्हणुन  प्रणीता हरसुले होत्या .

 वाशीम: प्रदूषणाचा भस्मासुर पृथ्वीला गिळु पाहत आहे .प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्ररूप धारण केलेले असुन पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक बनले आहे. यासंबंधी समाजात जागृती करण्यासाठी ५ जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कुलच्यावतीने संस्थाध्यक्ष प्रा . हरीभाऊ क्षिरसागर ,प्राचार्य मीना ऊबगडे  व राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन ईकोक्लबच्या विद्यार्थींच्या माध्यमातुन नक्षत्र व राशी उद्यानाची निर्मीती करण्यात आली असुन  ,नक्षत्र आणी राशी नुसार वृक्षांची लागवड करण्यात आली.            

 ईकोक्लबच्या विद्यार्थींनींच्या माध्यमातून प्रामुख्याने जांभुळ, उंबर, आवळा ,कुसला, मोह, कडुलिंब, आंबा, कदंब, शमी, रुई, फणस, नागचाफा, सांबर अशा विविध झाडांची लागवड करून जैवविविधता प्रकल्प उभारण्यात आला आहे . वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना ऊबगडे  तर प्रमुख पाहुण्या म्हणुन  प्रणीता हरसुले होत्या .वृक्षारोपण कार्यक्रमाला  अस्मिता वानखडे ,बिना बोने,  अनघा जोशी,  सुनिता बोरकर, संगीता गाडे,  किरण देशमुख , अनुराधा दायमा, सुनीता टांक, जयश्री कान्हेड, संजय दळवी, युवराज कुसळकर यांची प्रमुख उपस्थीती लाभली होती. नक्षत्र व राशी उद्यान निमीर्तीला ईकोक्लबचे विद्यार्थी सचिन कांबळे, अमीत बोरकर, आदित्य वाकुडकर, साईकिरण राऊत, प्रफुल्ल भादलकर, अनिकेत देशमुख , मुस्कान जैसवाल, उत्कर्षी भंडारे , वैभवी नरवाडे , भाग्यश्री घुले, ताशु शर्मा , प्रगती वाघ ,सानिका इंगळे  व संस्थेतील कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले . शाळेच्या हरीतसेनेच्या ऊपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी