शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संकलीत बिजांची प्रदर्शनी

By admin | Updated: April 21, 2017 18:31 IST

विद्यार्थ्यांनी संकलीत केलेल्या बियांचे (सिड बँक) प्रदर्शनी भरविण्यात आली होती.

वाशिम : देशातील वसुंधरेवर १९९१ -१९९२ मध्ये वसुंधरा शिखर परिषद भरुन यामध्ये जल, ध्वनी, भूमी याचे प्रदूषण कसे थांबविता येईल यावर चर्चा करण्यात आली. हा दिवस म्हणजे २२ एप्रिल वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त स्थानिक एस.एम.सी. इंग्लिश स्कुल येथे २१एप्रिल रोजी शाळेच्या सभागृहात निसर्ग इको क्लब व राष्ट्रीय हरित सेनेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी संकलीत केलेल्या बियांचे (सिड बँक) प्रदर्शनी भरविण्यात आली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षिरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या मिना उबगडे  होत्या. मान्यव२ांच्या हस्ते फित कापून सिड बँकेच्या प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संकलीत बीज उपक्रमाचे कौतूक केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित मुकंूदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पार पडले. यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे चिमुकल्यांनी परिश्रम घेतले. प्रदर्शनीस शिक्षकांसह विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभली होती.