शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी अनसिंगमध्ये रास्ता रोको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 13:47 IST

अनसिंग (वाशिम) : धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनसिंग येथे १३ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे सकाळी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केली जाणार आहे. गावांमध्ये वास्तव्यास असलेले धनगर समाजबांधव सहभागी होतील.

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग (वाशिम) : धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनसिंग येथे १३ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश नप्ते यांनी कळविली.१३ आॅगस्टला सकाळी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केली जाणार आहे. या आंदोलनात अनसिंग, वारला, वाई, जयपूर, ढिल्ली, पन्हाळा, वारा जहाँगीर आदी गावांमध्ये वास्तव्यास असलेले धनगर समाजबांधव सहभागी होतील. समाजातील शासकीय खासगी अधीकारी, कर्मचारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनिअर, समाजसेवक, विविध राजकीय पक्षातील धनगर समाजाचे पदाधिकारी, मेंढपाळ, शेतकरी, शेतमजूर, युवक, युवतींनी रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल धनगर समाज, धनगर समाज आरक्षण कृती समिती व धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमreservationआरक्षणagitationआंदोलन