शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

मंगरुळपीर येथे बिरबलनाथ महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:04 PM

मंगरुळपीर (वाशिम) : येथील संत बिरबलनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम) : येथील संत बिरबलनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. मंगरुळपीर येथे दरवर्षी संत बिरबलनाथ महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बिरबलनाथ महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या संत बिरबलनाथ महाराजांच्या मंदिरावर यात्रोत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. त्यात भजनी मंडळाच्या कार्यक्रमासह भागवत कथा वाचन, हरीकिर्तनाचा समावेश आहे. जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या या यात्रोत्सवात विविध ठिकाणचे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदाही यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी आहे. या यात्रोत्सवानिमित्त शनिवारी भाविकांना बिरबलनाथ महाराज मंदिरात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून भाविकांनी महाप्रसाद घेतला. अभेदनाथ महाराजांच्या हस्ते भाविकांना दुपारी १ वाजतापासून महाप्रसाद वितरण करण्यात आले. निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करून भक्त पुरूष व महिलांना रांगेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थानच्या अध्यक्ष पुष्पादेवी रघुवंशी, रामकुवर रघुवंशी, कृष्णा रघुवंशी, अविस रघुवंशी, राम ठाकरे, ठाणेदार रमेश जायभाये आदि मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये पोलिसांनी चोख ठेवला होता.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर