शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकोला-मंगरुळपीर बस खड्ड्यात उलटली; प्रवासी किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 5:00 PM

महामंडळाची बस शेलूबाजार गावानजीक रस्त्यावरून खाली घसरत खड्ड्यात उलटली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार (वाशिम) : अकोल्यावरुन मंगरूळपीरकडे जाणारी एम. एच. ४०, ८८७७ क्रमाकांची महामंडळाची बस शेलूबाजार गावानजीक रस्त्यावरून खाली घसरत खड्ड्यात उलटली. २० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजातदरम्यान घडलेल्या या अपघातात एक प्रवासी किरकोळ जखमी असून अन्य २३ प्रवासी सुखरूप आहेत. शेलूबाजार ते अकोला रस्त्याचे काम सुरु असून एका बाजूने वाहतूक सुरु आहे. रस्त्यावर दगड असून खड्डेही आहेत. दगड व खड्डे टाळण्यासाठी वाहने नागमोडीप्रमाणे धावतात. २० आॅगस्ट रोजी एमएच ४०, ८८७७ क्रमांकाची बस अकोल्यावरून मंगरूळपीरकडे जात असताना, एका टँकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस रस्त्यावरून खाली घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बसचा वेग नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातात एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. २४ प्रवाशांमध्ये एक दीड महिन्याचे बालकही होते. एका प्रवाशाचा अपवाद वगळता उर्वरीत २३ प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला कोणतीही नोंद नाही.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटीAccidentअपघात