शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बस उलटली अन् चोरी फसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:11 IST

महामार्गाच्या कामामुळे उधळला डाव; अकोला आगाराची बस चोरण्याचा प्रयत्न

वाशिम : अकोला-२ या आगाराची एसटी महामंडळाची बस चोरण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री फसला. महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात बस कलंडल्याने चोरट्याला ती तिथेच टाकून पलायन करावे लागले.मंगरुळपीरनजिकच्या गोलवाडी येथे शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अकोला-२ आगारात रात्री उभी असलेली एमएच-१४, ०६४२ क्रमांकाची एसटी बस अज्ञात चोरट्याने मंगरुळपीर येथे आणली. त्यानंतर ती वाशिमकडे नेण्याचा त्याचा प्रयत्न होता. मंगरुळपीर-वाशिम राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत गोलवाडीनजिक खोदकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणाहून चोरट्याने वेगाने बस चालवत समोरच्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामुळे बस सोडून चोरट्याला पळ काढावा लागला.बस पुन्हा आगारातशक्रवारी सकाळी मंगरुळपीर आगारात याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर विभागीय नियंत्रकांसह इतर अधिकाऱ्यांनी मंगरुळपीर येथे येऊन याबाबत चौकशी केली. तसेच के्रनच्या बाहेर काढून बस मंगरुळपीर आगारात नेण्यात आली. याप्रकरणी संबंधित कर्मचाºयांची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळThiefचोरtheftचोरी