शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यांची ‘ऑन द स्पॉट’ कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 11:43 IST

‘On the spot’ corona test : नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवत २३ एप्रिल रोजी ९० जणांची रॅपिड अ‍ॅंटीजेन चाचणी केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : वारंवार सांगूनही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची आता जागेवरच कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगरूळपीर येथे नगरपालिका, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवत २३ एप्रिल रोजी ९० जणांची रॅपिड अ‍ॅंटीजेन चाचणी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांसह, पालिका प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन ही करीत आहे. मात्र, नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. शहरात सकाळी ७ ते ११ वाजता पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली आहे. त्यामुळे सर्वत्र वर्दळ दिसून येते. त्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुपारी १२ वाजता नंतर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कुणालाही फिरण्यास मज्जाव घातला आहे. तरीही अनेकजण शहरात फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांकडून इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना चाचणी केली जात आहे. शुक्रवारी पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिड अ‍ॅंटीजेन चाचणी केली. जवळपास ९० जणांची चाचणी केली. यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुळे, नायब तहसीलदार कुुलकर्णी, ठाणेदार जगदाळे, आरोग्य निरीक्षक राजेश संगत नगरपरिषदेचे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अजमल, डॉ जाधव व कर्मचारी उपस्थित होते. चाचणी केल्यानंतर सर्वांचे नाव पत्ता, मोबाईल नंबर व आधार नंबर घेऊन त्यांना सोडून देण्यात आले

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याMangrulpirमंगरूळपीर