शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’; नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 15:00 IST

प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेलुबाजार येथील अडाण नदीला पुर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार: गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सोनल प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असून, या प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने आता शेलुबाजार येथील अडाण नदीलाही पूर आला आहे. या पुरामुळे दोन दिवसांपासून आठवडी बाजारातील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील ग्रामस्थांची वहिवाट बंद झाली आहे.मंगरुळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातच पावसाने गेल्या १५ दिवसांपासून ठाण मांडले आहे. या पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पाणीटंचाईची समस्या यंदा हद्दपार झाली आहे, तर रब्बी हंगामासाठीही शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा विश्वास वाटू लागला आहे. यात मालेगाव तालुक्यात असलेल्या; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगननजिक असलेला सोनल प्रकल्प दहा दिवसांपूर्वीच ओव्हर फलो झाला होता. आता पावसाची सतत रिपरिप सुरू असल्याने आणि त्यातच गत दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्याने या प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शेलुबाजार येथील अडाण नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी शेलुबाजार येथील आठवडी बाजारात असलेल्या पुलावरून वाहू लागले आहे. सोमवारी या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे या पुलावरील ग्रामस्थांची वहिवाटच बंद झाली. सोमवारी सायंकाळपर्यंतही या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्याचा परिणाम ग्रामीण जनजिवनावर झाला.नद्या, नालेही वाहताहेत दूथडी भरूनमालेगाव तालुक्यातून वाहणारी काटेपूर्णा नदी पावसाळा उलटल्यानंतरही कोरडीच होती; परंतु गत १० ते १५ दिवसांपासून पडत पडलेल्या सततच्या पाण्याने काटेपूर्णा नदी आता दुथडी भरून वाहत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील लहानसहान नद्या आणि नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजासह रिसोड आणि वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागांतही पावसामुळे अनेक नद्या, नाल्यांचे पात्र फुगल्याचे सोमवारी दिसून आले. पावसाची अशीच रिपरिप कायम राहिली, तर ग्रामीण भागातील नदी, नाल्यांच्या काठावरील शेतजमिनींचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आणखीच मोठे संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसDamधरण