शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सामाजिक उपक्रमासाठी ‘मी वाशिमकर गृप’ ठरतोय मोलाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:32 IST

वाशिम : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिक, महिलांचा ‘मी वाशिमकर गृप’ सामाजिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी, सामाजिक उपक्रम एक चळवळ करण्यासाठी मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिक, महिलांचा ‘मी वाशिमकर गृप’ सामाजिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी, सामाजिक उपक्रम एक चळवळ करण्यासाठी मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. कोणतीही बैठक असो, कार्यक्रमाचे नियोजन असो वा उपक्रम या गृपवर माहिती टाकल्याबरोबर सर्वच सदस्य सक्रीय होवून ते काम हाती घेवून पूर्ण करण्याची जबाबदारी पार पडत आहेत. त्यांच्या या उपक्रमात खुद्द नगरपालिका, जिल्हा प्रशासनही मदतीस उतरत आहे हे विशेष!गतवर्षीपासून प्रत्यक्षात सामाजिक उपक्रमात सक्रीय झालेला हा वाशिमकर गृप करीत असलेल्या कार्याची जिल्हयात चर्चा होत आहे. सर्वप्रथम शहराचे आराध्य दैवत बालाजी संस्थानसमोरील अतिप्राचिन देव तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेवून कार्यास प्रारंभ केला. यातील वाढता लोकसहभाग पाहता दरवर्षी शहरातील एक तरी तलाव खोलीकरण, दुरुस्ती करण्याचा निर्णय गृपने घेतला. गतवर्षी देव तलावाचे केलेले काम पुन्हा यावर्षी करावे यासाठी बालाजी संस्थानच्या विश्वस्तांची भेट घेवून आपले मत व्यक्त केले. विश्वस्तांनी त्यांच्या कार्याची, उपक्रमाचे कौतूक करुन यावर्षी आपण स्वत: या उपक्रमात उतरुन हे कार्य पार पाडणार असल्याचे सांगितले. यावेळी शहरातील लुप्त पावलेल्या तलावाचे कार्य हाती घेण्याचा निणर्य या गृपने घेतला. हा निर्णय घेतांना या बाबतची सर्व माहिती , आपआपले मत या गृपवरुन प्रसारित करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनी स्वताहून या उपक्रमात सहभाग व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या भागातील नगरसेवक उमेश मोहळे यांनी सुध्दा पोकलॅन मशिन देण्याचे सांगितले. प्रत्यक्षात १३ मे रोजी पासून या कामास सुरुवात झाली आहे. या तलावाच्याबाजुला असलेल्या नालीचे पाणी काढण्यासाठी , त्याला दिशा देण्यासाठी गृपवर चर्चा करुन तोडगा काढण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकSocial Mediaसोशल मीडिया