शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शेलुबाजार चौक’ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 3:16 PM

  लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील प्रमुख चौकातील अतिक्रमण व बेताल  वाहतुकीचा २७ वर्षीय युवक बळी ठरला. या चौकाला अतिक्रमणमुक्त करणे आणि बेताल वाहतुक ताळ्यावर आणण्याच्या मागणीसाठी २९ जून रोजी दुपारच्या सुमारास नागरिकांना या चौकातच रास्ता रोको आंदोलन केले.२८ जून रोजी एम.एच. ०४ एबी ५७२२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने ...

ठळक मुद्दे२८ जून रोजी एम.एच. ०४ एबी ५७२२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने तपोवन येथील अजय येवले या युवकाला शेलुबाजार चौकात चिरडले. अतिक्रमण व बेशीस्त वाहतुकीमुळे अजय येवले या युवकाला जीव गमवावा लागला. परिसरातील नागरिकांनी शेलुबाजार चौकात रास्ता रोको आंदोलन करीत हा चौक अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी लावून धरली.

  लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील प्रमुख चौकातील अतिक्रमण व बेताल  वाहतुकीचा २७ वर्षीय युवक बळी ठरला. या चौकाला अतिक्रमणमुक्त करणे आणि बेताल वाहतुक ताळ्यावर आणण्याच्या मागणीसाठी २९ जून रोजी दुपारच्या सुमारास नागरिकांना या चौकातच रास्ता रोको आंदोलन केले.२८ जून रोजी एम.एच. ०४ एबी ५७२२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने तपोवन येथील अजय येवले या युवकाला शेलुबाजार चौकात चिरडले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेलुबाजार चौकात अतिक्रमण फोफावले आहे. रस्त्यालगतच खाजगी वाहने उभी राहतात. कुणी कोणत्याही बाजूने वाहन चालवित असल्याने पायदळ जाणाºया नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. अतिक्रमण व बेशीस्त वाहतुकीमुळे अजय येवले या युवकाला जीव गमवावा लागला. २९ जून रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी शेलुबाजार चौकात रास्ता रोको आंदोलन करीत हा चौक अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी लावून धरली. या चौकातील बेशिस्त वाहतुक अपघातास कारणीभूत ठरत असल्याने हा चौक अतिक्रमणमुक्त करावा तसेच बेशिस्त वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनTrafficवाहतूक कोंडी