शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मालेगावात छोट्या वैज्ञानिकांचा अपुर्व विज्ञान मेळावा; स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:02 PM

मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला.

ठळक मुद्देबाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला.अनेक शाळांनी सहभाग नोंदवून आपापल्या प्रतिकृती सादर केल्या. प्राथमिक गटातून वैष्णवी खाडे, माध्यमिक गटातून शिरपूरचा रेहान कौसर प्रथम.

मालेगाव: जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि विज्ञान अध्यापक मंडळ, मालेगाव यांच्या सयुक्त विद्यमाने येथील बाल शिवाजी विद्यालयात २७ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि अपुर्व विज्ञान मेळावा पार पडला. त्यात अनेक शाळांनी सहभाग नोंदवून आपापल्या प्रतिकृती सादर केल्या. त्यापैकी इलेक्ट्रिक बोअरवेलची प्रतिकृती बनविणाºया करंजी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी वैष्णवी माधव खाडे हिचा प्रथम क्रमांक आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ संस्थेच्या सचिव रंजना देशमुख होत्या. शिक्षण विस्तार अधिकारी गौतम खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राथमिक गटातून वैष्णवी खाडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. याशिवाय बालशिवाजी  शाळा मालेगावच्या ओम विजयराव देशमुख याने  ‘एयर कुलर’ची प्रतिकृति बनवली होती, त्यास व्दितीय क्रमांक; तर सोलार कारची प्रतिकृती बनविणाºया निषाद सतीश घुगे व अनुज दिगांबर घुगे यांना तृतीय क्रमांक बहाल करण्यात आला. माध्यमिक गटातून प्रथम पीर मोहम्मद उर्दू हायस्कूल, शिरपूरचा रेहान कौसर, साहिल परसुवाले, द्वितीय श्री नागनाथ माध्यमिक विद्यालय, मेडशीच्या प्रमोद आत्माराम  राठोड व प्रतीक्षा सुभाष राठोड यांनी मिळविला; तर तृतीय क्रमांक ना. ना. मुंदडा विद्यालयाच्या सई चंद्रशेखर अनसिंगकर  आणि गायत्री गोपाल शर्मा यांना विभागून देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमscienceविज्ञान