शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

२८ जूनपासून शिक्षकांसाठी उघडणार शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:49 IST

School to open for teachers from June 28 : कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या.

वाशिम : कोरोनाकाळात शैक्षणिक कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून चालू शैक्षणिक सत्रात २८ जूनपासून शिक्षकांसाठीशाळा सुरू होणार आहेत. कोणत्या वर्गातील किती शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने १४ जूनला जारी केल्या आहेत.वाशिमसह विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २७ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केल.त्यानुसार शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार नसली तरी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मुल्यांकनाचे काम आदीसाठी शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. कोणत्या वर्गातील शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचनाही शिक्षण विभागाने जारी केल्या. कोविड-१९ परिस्थितीमुळे पुढील सुचनेपर्यंत शाळा बंद असल्यातरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आॅनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता सर्व शाळा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या. दरम्यान विद्यार्थ्यासाठी शाळा बंदच राहणार आहेत.   २८ जूनपासून जिल्ह्यातील शाळा शिक्षकांसाठी सुरू होणार आहेत. कोणत्या वर्गातील किती शिक्षकांनी किती प्रमाणात उपस्थित राहावे याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. या शाळा फक्त शिक्षकांसाठी उघडण्यात याव्या, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नाहीत.- आकाश आहाळेउपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाTeacherशिक्षक