दुर्मिळ सापाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST2021-02-14T04:38:18+5:302021-02-14T04:38:18+5:30

-------------------------- समृद्ध गावासाठी सरसावले युवक वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत विविध कामे करून गाव समृद्ध करण्यासाठी कारंजा लाड तालुक्यातील ...

Save the life of a rare snake | दुर्मिळ सापाला जीवदान

दुर्मिळ सापाला जीवदान

--------------------------

समृद्ध गावासाठी सरसावले युवक

वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत विविध कामे करून गाव समृद्ध करण्यासाठी कारंजा लाड तालुक्यातील बेलमंडळ येथील महाविद्यालयीन युवक-युवती सरसावले असून, ही मंडळी गावात विहीर, कूपनलिका पातळी मोजण्यासह हंगामनिहाय पीक माहिती फॉर्म समजून घेत आहेत.

--------------------------

सोयाबीनचे दर ४७००

वाशिम : शेतमालाच्या दरात सतत तेजी येत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनला ४७०० रुपये प्रति क्विंटलहून अधिक दर मिळत आहेत. येत्या काही दिवसांत सोयाबीनचे दर ५ हजारांच्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

--------------------------

तीन दिवसांत पाच बाधित

वाशिम : तालुक्यात बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसांत आणखी पाच जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. त्यात वाशिम शहरातील ५............., १, कळंबा महाली येथील १ आणखी काटा येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.

Web Title: Save the life of a rare snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.