मंगरुळपीर येथे सहविचार सभा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST2021-08-13T04:46:45+5:302021-08-13T04:46:45+5:30

मंगरुळपीर येथील श्री सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात सहविचार सभा देवीभक्त कबीरदास महाराज यांच्या हस्ते श्री जगदंबा देवी, श्री संत ...

Sahavichar Sabha held at Mangrulpeer | मंगरुळपीर येथे सहविचार सभा संपन्न

मंगरुळपीर येथे सहविचार सभा संपन्न

मंगरुळपीर येथील श्री सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात सहविचार सभा देवीभक्त कबीरदास महाराज यांच्या हस्ते श्री जगदंबा देवी, श्री संत सेवालाल महाराज, श्री संत डॉ. रामरावजी बापू याचे पूजन करून सहविचार सभा सुरू झाली. श्री संत सेवालाल महाराज मंदिर प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. या सभेला मंगरुळपीर बंजारा नायक ज्ञानेश्वर राठोड, शिवचंद चव्हाण कारभारी, कैलास राठोड, धीरज देवीदास चव्हाण, देवीसिंग राठोड सर, आय. टी. राठोड, राजाराम राठोड, रामराव राठोड, जी. के. राठोड, मंगेश आडे, भारत जाधव, हिरासिंग राठोड, हरीश व्ही. चव्हाण, कैलास नथुसिंग राठोड, दशरथ बदुसिंग राठोड कारभारी, नागेश राठोड, प्रदीप राजूसिंग चव्हाण, गुलाब जाधव, डी. एच. पवार, एस. के. राठोड आदी उपस्थित होते. कारंजाचे तोताराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संचालन धीरज चव्हाण यांनी केले. श्री सेवालाल महाराज साधक परिवार निर्माण करून या मंदिर विकासासाठी व श्री सेवालाल महाराजांचे विचार व शिकवण याचा प्रसार व प्रचार करण्यात किती वाटा व गरज याविषयी मान्यवरांनी माहिती दिली.

Web Title: Sahavichar Sabha held at Mangrulpeer