शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कारच्या धडकेने रोही ठार ; कारंजा-अमरावती मार्गावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:18 IST

कारंजा   :  कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला.

ठळक मुद्देकारंजा अमरावती मार्गावरील नंदनवन रेस्टॉरंटजवळ भरधाव वेगात असलेल्या गाडीसमोर अचानक रोही आडवा आल्याने गाडीची त्याला जबर धडक बसली.त्या धडकेत रोही जागीच ठार झाला. तर  गाडी पुढे असलेल्या एम .एच. ४३ यु. ४७१६   क्रमांकाच्या ट्रकखाली घुसली.

कारंजा   :  कारंजा अमरावती मार्गावर कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरधाव वेगात असलेल्या कारच्या रोही आडवा आल्याने अपघात घडला. या अपघातात रोही जागीच ठार झाला. सुदैवाने यात मनुष्य जीवीतहानी झाली नाही. 

अधिक माहितीनुसार एम. एच. २८ ए. एन. ३००२ क्रमांकाच्या इरटीका गाडीने काही मंडळी मेहकरवरून नागपूरकडे जात असताना कारंजा अमरावती मार्गावरील नंदनवन रेस्टॉरंटजवळ भरधाव वेगात असलेल्या गाडीसमोर अचानक रोही आडवा आल्याने गाडीची त्याला जबर धडक बसली. त्या धडकेत रोही जागीच ठार झाला. तर  गाडी पुढे असलेल्या एम .एच. ४३ यु. ४७१६   क्रमांकाच्या ट्रकखाली घुसली. ही घटना १० मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. यात सुदैवाने मनुष्यजीवीहानी झाली नाही. तसेच गाडीतील कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान कारंजा शहर पोलिस व वनविभागाच्या अधीकाºयांनी घटनास्थळी दाखल होवून घटनेची माहिती घेतली. तसेच वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्या मृत रोहीचा पंचनामा करून रोडच्या कडेला त्याला पुरवण्यात आले. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात