शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

 आरओ प्लांट बंद; गावकऱ्यांना प्यावे लागत आहे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 11:24 AM

Villagers have to drink contaminated water : ९ ग्रामपंचायतचे आर ओ प्लांट सध्या बंद आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानाेरा :   मानोरा पंचायत समिती अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातुन १० ग्रामपंचायतला आर ओ  प्लांट मंजूर झाले होते. काही दिवस हे प्लांट सुरू होते, त्यापैकी आता ९ ग्रामपंचायतचे आर ओ प्लांट सध्या बंद आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावळी, पाळोदी, भूली,हातना, इझोंरी, कुपटा, शेंदोना वाईगौळ विठोली येथे १४ वित्त आयोग व स्थानिक विकास निधीमधून ३ ते ५ लक्ष रुपये खर्च करून हे प्लांट उभारले आहेत. गावकरी यांना शुध्द पाणी मिळावे,त्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता ही योजना राबवन्यात आली होती. मात्र काही कारणामुळे सध्या हे आर ओ प्लांट बंद आहेत. पैकी इझोंरी येथील प्लांट सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन प्लांट पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी गावकरी यांचेकडून होत आहे.  यापैकी सावळी,वाई, गौळ, भूली, हातना,  शेंदोना,  विठोली येथे जीवन प्राधिकरण योजनेचा पाणी पुरवठा सुरु आहे. येथे फिल्टरचे नळ योजनेचे पाणी येते. या गावात आर ओ प्लांट मंजूर करण्यात यायला नको होते. मात्र १४ व्या वित्त अयोगातून नाहकच निधी खर्च झाला, त्यातही प्लांट बंद आहे. हे विशेष. 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत