शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

रिसोडचा सौरभ हरीमकर १६ वर्षाखालील  विदर्भ  क्रिकेट संघात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 2:37 PM

रिसोड: शहरातील मयूर तायडे क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सौरभ हरीमकर याची १६ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे.

ठळक मुद्देविदर्भ क्रिकेट असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी सराव सामने खेळविण्यात आले होते. विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या २५ खेळाडूंच्या शिबिरात सौरभ चि निवड झाली.सौरभ हरीमकर हा पीएचसीए क्रिकेट अकादमी नागपुर चे प्रशिक्षक मयूर तायडे यांच्याकडे नियमित सराव करतो.

रिसोड: शहरातील मयूर तायडे क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सौरभ हरीमकर याची १६ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे.विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्यावतीने निवड चाचणी सराव सामने खेळविण्यात आले होते. त्यामधे रिसोडचा सौरभ हरीमकर याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्याची विदर्भ क्रिकेट संघाच्या १५ खेळाडू मध्ये निवड झाली. हा संघ हैदराबाद (विजयवाडा) येथे सरावासाठी  गेला होता. त्यामधे सौरभचे चांगले प्रदर्शन दिसले. त्यानंतर विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या २५ खेळाडूंच्या शिबिरात सौरभ चि निवड झाली. त्यामधे सराव सामने खेळवण्यात आले. त्यामधे शिबिरात आणि सामन्यात सौरभने चमकदार प्रदर्शन करत विदर्भ संघात जागा मिळवली.सौरभ हरीमकर हा पीएचसीए क्रिकेट अकादमी नागपुर चे प्रशिक्षक मयूर तायडे यांच्याकडे नियमित सराव करतो.

टॅग्स :washimवाशिमCricketक्रिकेट