शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी होणार पुनर्पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:03 IST

अनियमिततेची चौकशी पूर्ण; सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार

वाशिम : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क या योजनेत झालेल्या अनियमिततेची चौकशी पूर्ण झाली आहे. दरम्यान, आता खर्चाचा ताळमेळ बसवला जाणार असून पुर्नपडताळणी करण्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.शिष्यवृत्ती योजनेतील अनियमिततेसंबंधी चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाने चौकशी करून अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे १ जानेवारी २०१० ते ३१ मार्च २०१७ पर्यंतचे शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यासह इतर योजनांमधून झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यात येणार आहे. ही तपासणी सनदी लेखापालांमार्फत करण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला देण्यात आले आहे.शिष्यवृत्ती आणि शुल्क विषयक योजनांच्या आर्थिक बाबीचे समायोजन, ताळमेळ आणि इतर बाबींची तपासणी सनदी लेखापालांकडून एक महिन्याच्या आत करुन तसा सविस्तर अहवाल समाज कल्याण आयुक्तालयास सादर करावयाचा आहे. या अनुषंगाने खर्चाचा ताळमेळ करून घेण्यासाठी पुर्नपडताळणी केली जाणार असून जिल्ह्यातील सनदी लेखापालांकडून ७ डिसेंबरपर्यंत दरपत्रके मागवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीEducationशिक्षण