नवोदयचा दहावीचा निकाल १00 टक्के

By Admin | Updated: May 29, 2015 02:28 IST2015-05-29T02:28:27+5:302015-05-29T02:28:27+5:30

वाशिम शहरातील नवोदय विद्यालयाचा निकाल १00 टक्के लागला आहे.

The result of the new year is 100% | नवोदयचा दहावीचा निकाल १00 टक्के

नवोदयचा दहावीचा निकाल १00 टक्के

वाशिम : सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल २८ मे रोजी लागला असून यामध्ये शहरातील नवोदय विद्यालयाचा निकाल १00 टक्के लागला आहे.
वाशिम शहरात सी.बी.एस.सी पॅटर्न राबविणारी जवाहर नवोदय विद्यालय शाळा असून या शाळेतील ८0 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली. ८0 ही विद्यार्थी उर्तीण झाले असून यामध्ये ग्रेड ए १ मध्ये दहा विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले आहे. ईतरही विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळविले आहे.

Web Title: The result of the new year is 100%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.