विमा कंपनी प्रतिनिधी म्हणतात नियमानुसार कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST2021-09-15T04:47:18+5:302021-09-15T04:47:18+5:30
- अर्जुनसिंग सोढा, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, वाशिम ००००००००००००००००००००० शेतकरी म्हणतात भरपाई मिळणार कधी कोट : अतिवृष्टीने शेतातील पिके ...

विमा कंपनी प्रतिनिधी म्हणतात नियमानुसार कार्यवाही
- अर्जुनसिंग सोढा,
पीक विमा कंपनी प्रतिनिधी, वाशिम
०००००००००००००००००००००
शेतकरी म्हणतात भरपाई मिळणार कधी
कोट : अतिवृष्टीने शेतातील पिके खरडूनच गेली. पीक विमा कंपनीकडे अर्ज केला आणि सर्वेक्षणही झाले, परंतु विमा मंजूर झाला नाही. खरीप हंगामात नुकसान झाल्याने रब्बीकडे आशा लागून आहेत. अद्याप विमाच मंजूर झाला नाही. त्यामुुळे रब्बीची उलंगवाडी झाल्यावर विमा मिळेल का, असा आमचा प्रश्न आहे.
-आनंदा शंकरराव ढगे
०००००००००००००००००००००
कोट : सततच्या नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान होत असल्याने पिकांना विम्याची सुरक्षा दिली आणि अतिवृष्टीमुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक संकट ओढवले. विमा कंपनीकडून सर्वेक्षण झाले असले तरी खरीप हंगाम उलटत आला असतानाही विमा मंजूर झाला नाही.
- मंगेश आत्माराम नीलकंठ